प्रिय मैत्रणी
मन
की बात की...?
अगं,
प्रिये
उठलीस की नाही...अजून
काय आळोखेपिळोखे देत आहेस.
चिमण्यांचा
चिवचिवाट सुरू झालाय आणि
ट्विटरवाल्यांचा टिवटिवाट.
हे
बघ तू आता अॅण्ड्रॉइड मोबाइल
वापरायला सुरुवात कर.
पाहिजे
तर मी पाठवून देतो.
आयला
काय जांभया देतेस फोनवर.
अगं,
मोदी
म्हणे भारतमातेबद्दल बोलले
आणि ट्विटरवाल्यांनी टीकेचा
ट्विटिवाट केला.
तुला
अजून माहीत नाही.
हे
बघ तू आता फोन ठेवून माझा
इन्सल्ट नको करूस.
आदीच
सर्वांनी मोदींच्या नावाने
मोदी इन्सल्ट इंडियाचा असा
घोष लावलाय.
आता
मोदींनी असं का बरं बोलावं,
हे
तू मला विचारू नकोस.
कसाही
असला तरी देश आपला आहे.
देशावर
आपलं प्रेम आहे...
काय
काय म्हणालीस,
मी
विदेशात गेल्यावर असाच बोलेन
म्हणून..हे
शक्यच नाही..तुझ्यापेक्षाही
सुंदरी आल्या तरी तुला विसरलो
का मी?
मग
विदेशात जायची बातच सोड.
मेरे
मन की बात आपही तो हैं.....अगं
आपलं ज्याच्यावर नितांत,
नि:सिम
प्रेम असतं ना ते असे काही
बोलत नाहीत.
''पूर्वी
अनिवासी भारतीयांना आपण भारतीय
असल्याची लाज वाटायची,
मात्र
आता त्यांना भारतीय असल्याचा
अभिमान वाटतो.
देशातील
सत्तेत परिवर्तन व्हायला
पाहिजे,
असे
अनिवारी भारतीयांना वर्षभरापूर्वीच
वाटत होते.''
अशी
मोदीवाणी ट्विटिवली.
अगं,
तुला
त्याचं काहीच वाटत नाही का?
म्हणजे
तुझा देशाभिमान असा अनिवासी
झाला की काय?
असं
काय करू नकोस.
माझ्या
प्रेमाचं काय?
हा
सत्तेचा माज म्हण की अनेक
वर्षांपासून सत्ता हातात
आल्यामुळे पुन्हा भविष्यात
सत्ता येईल की नाही याचा पत्ता
नसल्यामुळे असं झालं असं समज,
पण
काही तरी घडलय-बिघडलंय
एवढं मात्र नक्की!
मला
काय म्हणायचं,
आपण
कितीही भारावून गेलो आणि
कितीही मोठे असलो तरी देश तो
देशच ना...तू
हूं काय करतेयस अद्याप झोप
उडाली नाही का?
उडाली
ना..अजून
उडेल.
तू
आताच जागली आहेस ना..अनिवारी
बघ वर्षापूर्वीच जागले आहेत.
त्यापूर्वी
ते काय झोपा काढत होते याबाबत
तू काय बोलू नकोस आणि मीही
बोलत नाही..कारण
अकारण वादाला कशाला तोंड
फोडायचं....कारण
काय आपण काही राजकारणी नाही,
पत्रकार
नाही की लेखक नाही...त्यामुळे
वादाला तोंड फोडून घेण्यापेक्षा
तू आदी तोंड धुवून ये मग मी
तुझ्या फोन येईल या आशेने तोंड
लावून बसतो माझ्या मोबाईलला...
पण
ऐक,
तू
फोनवर बोलशील ना ती फक्त मन
की बातच बोल हा...नाहीत
मनात एक आणि दिलात दुसरंच
काहीतरी असायचं म्हणेज निदान
मला अभिमान वाटेल असे बोल....तेव्हा
तू माझा इन्सल्ट न करताच इन्संट
ये वाट पाहोत.
तुझाच
मन की बातवाला,
प्रेयस
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा